साखर चतुर्थीचा राजा

Rohan Sakhale

बाप्पाचे माहिती

श्री राम मिञ मंडळ आयोजीत साखरचतूर्थी गणेश उतस्व, भाईंदर (प). गेल्या 6 वर्षापासुन भाईंदर मध्ये साखरचतुर्थी गणेश उत्सव साजरा केला जातो आहे. साखरचतुर्थी गणेश उत्सव म्हणजे काय हा प्रश्न सर्वांच्या मनात आला असणार, साखरचतुर्थी ही अनंत चतुरदशी झाल्या नंतर जी पहिली संकष्टी येते त्या दिवसाला साखरचतुर्थी असे म्हणतात. श्री राम मिञ मंडळ या दिवशी गणपती बाप्पाच्या मुर्ती ची स्तापना करतात आणि या मुर्तीच वैशिष्ट म्हणजे ही लालबागचा राजाची रचना जे मूर्तीकार बनवतात - श्री संतोश कांबळी ". श्री राम मिञ मंडळा तर्फे संपुर्ण परिवारला आग्राहाचे निमंञण देत आहे., सर्वानी दर्शनाचा लाभ घ्यावा. ठिकाण :- भाईंदर (प), राम मंदिर रोड. ||श्री राम मिञ मंडळ ||

प्रकार
General
उंची
10 फूट
स्थापना
2010
स्थळ
Bhayandar

Album 2016 Maza Bappa