प्रत्येक आई-बाबा आपल्या तान्ह्या बाळाला परमेश्वराची ओळख करून देतात ती "बाप्पा" या शब्दानेच . ते बाळही तितक्या सहजतेने आपल्या बोबड्या मुखांतून "बाप्पा" असे सहज म्हणते.बाप्पा म्हटले की कोणीतरी आपल्यातलाच, अगदी परिचयाचाच , कोणीतरी आपला जिवलग , रक्षणकर्ता म्हणूनच मनातील सर्व वेदना , दु:ख , संकट आपले आचार-विचार त्याच्या समोर भडाभडा बोलून पडतो आणि बाप्पाही तितक्याच विश्वासाने त्याचे निवारण करतो म्हणून त्याला म्हटले जाते

॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमाSसि॥ त्वमेव केवलं कर्ताSसि॥
॥ त्वमेव केवलं धर्ताSसि॥ त्वमेव केवलं हर्ताSसि॥

सांगायचे झाले तर आताचा माजा अनुभव घ्याना . प्रत्येक मानवाच्या मनावर दुष्काळाची छटा उमटलेली पण बाप्पाने त्यावर सहज फुंकर घालून वरुणराजाचे धरतीवर आगमन करून आनंदाचा गारवा सर्वत्र पसरवला . माणसाच्या मनावर चांगले संस्कार व्हावे ,परमेश्वराचे गुणानुवाद सर्वश्रुत व्हावे , तर मग बाप्पाचे आगमन आगत्याने व्हावे हीच इच्छा !!! - Mrs. Bharti Chandrakant


माझा बाप्पा ह्या वेबसाइट वर आपला स्वागत आहे. आमचा सांस्कृतिक प्रेम असून आम्ही 'माझा बाप्पा कॉंटेस्ट' महणून आयोजित करत आहोत. आपल्या घराचे आणि मंडळाचे गणपती बाप्पाचे ओलक सगळ्याना करून द्या. माझा बाप्पा वर रिजिस्टर करा आणि कॉंटेस्ट जिंका. ज्या बाप्पा ला सर्वात जास्त सोशियल नेटवर्किंग साइतचे शरसेस|लाइक्स आणि त्वीट्स भेटतील ते विन्नर असणार.
नियम आणि अटी:

1) स्वताला ह्या वेबसाइट वर रिजिस्टर करा
2) लॉगिन करा आणि कव्हर चित्र सोबत आपले गणपती बाप्पाचे चित्र उपलॉआड करा
3) प्रत्येक बाप्पा ला आपण सर्च बार वर शहराचे नावाने शोधू शकतात
4) प्रत्येक बाप्पा ला फक्त ह्या साइट वरुन मिळणारे शेर्स|लाइक्स आणि ट्विटस काउंटर मोजला जाईल
5) जास्तीत जास्त शेअर|लाइक्स आणि ट्वीटस येत बाप्पा ला विजेता म्हणून निवडला जाईल
6) माझा बाप्पा केलेल्या अभिप्राय सुंदर आणि अंतिम असेल

'माझा बाप्पा' कॉंटेस्ट मधे सामील व्हा आणि सर्वांना सर्व गणेशास आशीर्वाद घेऊ द्या

पहा सर्व अविशिष्ट बाप्पाचे प्रदर्शन

पहा सर्व Bappa's in various locations